Home > Max Political > 'आप'चा पंजाब विजय आणि महाराष्ट्र

'आप'चा पंजाब विजय आणि महाराष्ट्र

आपचा पंजाब विजय आणि महाराष्ट्र
X

सर्व राजकीय विश्लेषकांना धक्का देत आम आदमी पक्षानं पंजाब विधानसभेत एकहाती बहुमत प्राप्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांच्या प्रतिमा घेऊन प्रचारात उतरलेल्या आपनं सर्व राजकीय पक्षांची `झाडूसफाई` केली. या होतं या निवडणुकीचं नियोजन? उमेदवार कसे निवडले?

उर्वरीत भारतासाठी नियोजन काय ? आप महाराष्ट्रात काय करणार आहे? पारंपारीक राजकारणाला छेद देणारी काय आहे आपची रणनिती ? सर्व विषयांवर मनमोकळी चर्चा केली आहे, महाराष्ट्र आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी....


Updated : 14 March 2022 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top