Home > Max Political > …तर विक्रांत वाचवता आली असती- संजय राऊत

…तर विक्रांत वाचवता आली असती- संजय राऊत

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या (Sanjay raut Vs Kirit Somaiya) यांच्यावर INS विक्रांत प्रकरणी केलेल्या आरोपांमुळे सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच संजय राऊत यांनी ट्वीट करत 58 कोटी रुपये हडप केले नसते तर विक्रांत वाचवता आली असती असा टोला सोमय्यांना लगावला आहे.

…तर विक्रांत वाचवता आली असती- संजय राऊत
X

0

Updated : 12 April 2022 9:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top