Home > Max Political > पावसाळी अधिवेशनाचे सुप वाजले; काय आहे अधिवेशनाचा लेखाजोखा

पावसाळी अधिवेशनाचे सुप वाजले; काय आहे अधिवेशनाचा लेखाजोखा

पावसाळी अधिवेशनाचे सुप वाजले; काय आहे अधिवेशनाचा लेखाजोखा
X

तीन आठवड्याचे संविधानाने बंधनकारक असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज पार पडले. काय होती विरोधकांची रणनीती? आणि कसे होते सत्ताधाऱ्यांचे डावपेच? पक्षांच्या फाटा फुटीचा कोणाला फटका बसला? 41 हजाराच्या पुरवणी मागण्या कोणाच्या पदरात पडल्या? काय आहे आमदारांचे म्हणणं? महिला आमदार सुरक्षित नाहीत तिथे जनतेचे काय?

पहा तीन आठवड्याच्या अधिवेशनातून नेमकं काय मिळालं मॅक्स महाराष्ट्राच्या तिसऱ्या सभागृहात अधिवेशनाचा लोकसभा प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासोबत..


Updated : 4 Aug 2023 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top