News Update
Home > मॅक्स मार्केट > का वाढतायेत बिटकॉइन च्या किंमती?

का वाढतायेत बिटकॉइन च्या किंमती?

Why are bitcoin prices rising?

का वाढतायेत बिटकॉइन च्या किंमती?
X

भारतात बिटकॉइन ला मान्यता नाही मात्र जगभरात या नव्या करन्सी ने धुमाकूळ घातलाय. आज एका बिटकॉइन ची किंमत चक्क २७ लाख पार गेली. काय आहे हे नवं आभासी चलन?? अल्पावधीत याची किंमत लाखों रुपयांनी कशी वधारली, किती रिस्क आहे या गुंतवणूकीत सांगतायत टॅक्सबडी आणि फिनबिंगो चे संस्थापक सुजीत बांगर #Bitcoin #crypocurrency #मॅक्समहाराष्ट्रUpdated : 3 Jan 2021 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top