Home > मॅक्स मार्केट > Business Success Story : संशोधनातून जागतिक दर्जाच्या कृषी यांत्रिकीकरणाचा विकास

Business Success Story : संशोधनातून जागतिक दर्जाच्या कृषी यांत्रिकीकरणाचा विकास

Business Success Story: Development Of World-class Agricultural Mechanization Through Research

Business Success Story : संशोधनातून जागतिक दर्जाच्या कृषी यांत्रिकीकरणाचा विकास
X

नाशिक जिल्ह्यातील रोहित भुसे यांनी कृषी यांत्रिकीकरणात वेगळी ओळख तयार केलीय. पीक फवारणीसाठी जागतिक दर्जाच्या यंत्रणांचा विकास करून ही यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहेत त्यांची यशोगाथा जाणून घेऊयात

Updated : 12 Aug 2025 8:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top