Home > मॅक्स मार्केट > गगनभरारी! पाच हजार रूपयांच्या भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय आज 30 कोटींपर्यंत पोहोचला

गगनभरारी! पाच हजार रूपयांच्या भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय आज 30 कोटींपर्यंत पोहोचला

A Business Started With A Capital Of Five Thousand Rupees Has Reached 30 Crores Today

गगनभरारी! पाच हजार रूपयांच्या भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय आज 30 कोटींपर्यंत पोहोचला
X

जोतीराम जगताप यांच्या घरात व्यवसाय तर सोडा कुणी पदवीपर्यंतचे शिक्षण देखील घेतले नव्हते. घरची परिस्थिती गरीब असल्यानं त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी केली. काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी व्यवसायात उडी घेतली आणि व्यवसाय यशस्वी केलाय. टी टाईम विथ ऑयकॉन्सच्या तिसर्‍या भागात त्यांची विशेष मुलाखत पाहूयात

Updated : 16 May 2025 8:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top