Home > मॅक्स किसान > Grammy 2021: मध्ये लिली सिंहच्या मास्कची चर्चा...

Grammy 2021: मध्ये लिली सिंहच्या मास्कची चर्चा...

Grammy 2021: मध्ये लिली सिंहच्या मास्कची चर्चा...
X

प्रसिद्ध यूट्यूबर लिली सिंह पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. लिली सिंहने रविवार झालेल्या ग्रैमी अवॉर्ड्स 2021 मध्ये शेतकऱ्यांना समर्थन देणारा मास्क घातला होता.

या मास्कवर 'मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे.' असं लिहिलं आहे.

या संदर्भात लिलि सिंह ने ट्विट केलं आहे.

रेड कार्पेट फोटोंना सोशल मीडियावर जास्त कव्हरेज मिळतं. त्यामुळं मी असं केलं आहे.

असं लिलि सिंह ने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या 100 पेक्षा अधिक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. हे तीनही कृषी कायदे परत घेण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Updated : 15 March 2021 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top