Home > मॅक्स किसान > पट्ठ्याने पंढरपुरात पिकविली चक्क स्ट्रॉबेरी !

पट्ठ्याने पंढरपुरात पिकविली चक्क स्ट्रॉबेरी !

पट्ठ्याने पंढरपुरात पिकविली चक्क  स्ट्रॉबेरी !
X

पंढरपूर येथे स्ट्रॉबेरी पिकत आहे असे आपणास कुणी सांगितले तर तुम्ही त्यास नक्की वेड्यात काढाल. पण हि किमया साधली आहे पंढरपूर तालुक्यातील चळे या गावातील प्रयोगशील शेतकऱ्याने. काय आहे हा प्रयोग पहा मॅकस महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये.....


Updated : 24 Dec 2022 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top