Home > मॅक्स किसान > निर्यातबंदी उठणार ? केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर | Max Kisan

निर्यातबंदी उठणार ? केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर | Max Kisan

निर्यातबंदी उठणार ? केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर | Max Kisan
X

कांदा पिकांच्या पाहणी साठी केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे . गेल्या नोव्हेंबर मध्ये केंद्रीय पथकाने पाहणी करून कांद्याच कमी उत्पादन येईल असा अंदाज केंद्राला दिला होता. या अहवालनुसार केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला, मात्र केंद्राच्या पथकच्या अहवाला उलट कांदा उत्पादन विक्रमी निघालं निर्यात बंदी मुळे कांद्याचे भाव पडले आता रब्बी हंगामातील कांदा पिकांची पाहणी दौरा केंद्रीय पथक करणार आहे.



केंद्रीय पथक काय अहवाल देते, निर्यात बंदी उठणार का?हा खरा प्रश्न आहे



Updated : 7 Feb 2024 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top