Home > मॅक्स किसान > आमदारांना का हव्यात 'नाफेड'च्या एजन्सी?

आमदारांना का हव्यात 'नाफेड'च्या एजन्सी?

NAFED नाफेडच्या (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) नोडल एजन्सीसाठी शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांनी पणन विभागाला (Marketing Department)हैराण करून सोडले आहे..

आमदारांना का हव्यात नाफेडच्या एजन्सी?
X

मुंबई राज्यात NAFED नाफेडच्या (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) नोडल एजन्सीसाठी शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांनी पणन विभागाला (Marketing Department)हैराण करून सोडले आहे. महाराष्ट्र सरकारने वारेमाप अनुभव नसलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिलं आहे. केंद्र सरकारनेही कान टोचले असून, ही पद्धत चुकीची असल्याचे ताशेरे ओढणारे पत्र राज्य सरकला पाठविले आहे. तरीही अन्य आठ नोडल एजन्सी नेमल्या जात यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनच दबाव आणला जात आहे, पहा विजय गायकवाड यांचा रिपोर्ट...

Updated : 9 April 2023 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top