Home > मॅक्स किसान > मोदींच्या 'गॅरंटी' ची हमी कोण घेणार ? विजय जावंधिया

मोदींच्या 'गॅरंटी' ची हमी कोण घेणार ? विजय जावंधिया

मोदींच्या गॅरंटी ची हमी कोण घेणार ? विजय जावंधिया
X

छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी धानासाठी किती किंमत जाहीर केली? केंद्र सरकारने जाहीर केलेला धानाचा हमीभाव किती? महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्याला किती पैसे मिळतात? महाराष्ट्रातही त्यांचेच सरकार असूनही धान उत्पादकाला न्याय का मिळत नाहीत? पहा शेतमाल विश्लेषक विजय जावंधिया यांचे राजकीय प्रचारावर परखड शेती विश्लेषण...

Updated : 4 Nov 2023 2:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top