Home > मॅक्स किसान > अवकाळी पावसाचा फटका नेमका कुणाला?

अवकाळी पावसाचा फटका नेमका कुणाला?

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)कृषी अधिकाऱ्यांवर का भडकले?

अवकाळी पावसाचा फटका नेमका कुणाला?
X

सरतं वर्ष म्हणजे अवकाळी पावसाचं वर्ष (unseasonal rain year)म्हणता येईल. खरीप (kharip) असो रब्बी (rabi)असो की उन्हाळी (summer)एकही हंगाम असा गेला नाही की त्या हंगामामध्ये अवकाळी पाऊस पडला नाही. खरीप हंगामाच्या (kharip plan)बैठकांचे सत्र सुरू आहे. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)कृषी अधिकाऱ्यांवर का भडकले? कोणावर पडली निलंबनाची कु-हाड? काय घेऊन आलायं राज्याचं आगामी पाऊस पाणी? अतिवृष्टी दुष्काळा बरोबर या ठिकाणी शासन निर्णयाचाही दुष्काळ आहे का? पहा आगामी मान्सूनच्या (Monsoon 2023)तयारीच्या दृष्टीने MaxKisan चा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा रिपोर्ट...

Updated : 7 May 2023 3:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top