Home > मॅक्स किसान > Milk Adulteration दुधाच्या भेसळीचे 'शिल्पकार'कोण ?

Milk Adulteration दुधाच्या भेसळीचे 'शिल्पकार'कोण ?

कोण आहे दुधाच्या भेसळीला जबाबदार? सहकारी खाजगी की सरकार? पहा माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत काय म्हणतात ते.

Milk Adulteration दुधाच्या भेसळीचे शिल्पकारकोण ?
X

राज्यामध्ये जवळपास 20 लाख लिटर पेक्षा जास्त भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असून अपुऱ्या मनुष्यबळ अभावी अन्न व औषध प्रशासन हतबल आहे. कोण आहे दुधाच्या भेसळीला जबाबदार? सहकारी खाजगी की सरकार? पहा माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत काय म्हणतात ते...

Updated : 29 Jun 2023 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top