Home > मॅक्स किसान > 'कापसा'चे मारेकरी कोण? विजय जवांधीया

'कापसा'चे मारेकरी कोण? विजय जवांधीया

काय आहे कापसाचा इतिहास? कापूस राजकारण की अर्थकारण ?

कापसाचे मारेकरी कोण? विजय जवांधीया
X

काय आहे कापसाचा इतिहास? कापूस राजकारण की अर्थकारण ? शेतकरी आत्महत्यांचा काळा कुट्ट डाग कापूस पट्ट्यात कशासाठी? प्रक्रियेचे धोरण कुठे चुकले? साखर आणि कापसाचा वाद कशासाठी? वर्तमान काळात कापसाचे भाव कसे ठरतात? काय आहे भविष्याची दिशा? पहा मॅक्स महाराष्ट्र वर शेतकरी नेते आणि अभ्यासक विजय जवांंधीया यांची अभ्यासपूर्ण मुलाखत Max किसान वर...


Updated : 17 May 2023 6:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top