Home > मॅक्स किसान > पिक विमा योजनेचा नेमकं मूळ काय? कॉ. राजन क्षीरसागर- भाग २

पिक विमा योजनेचा नेमकं मूळ काय? कॉ. राजन क्षीरसागर- भाग २

पिक विमा योजनेचा नेमकं मूळ काय?  कॉ. राजन क्षीरसागर- भाग २
X

पिक विम्याची (FasalBimaYojana)गरज नेमकी कशी पडली?देवेगौडा (Devegauda) पंतप्रधान असताना प्रथम पिक विमा संकल्पना आली?मोदी सरकारने पिक विम्याचं खाजगीकरण केलं.दुष्काळ संहिता (Drought Manual) कुणी बदलली?कंपन्यांसाठी कुणी रान मोकळं केलं? विमा कंपन्यांच्या ( Crop insurance) खात्यात थेट सरकारी आंदण कुणी दिलं?नियम आणि निकष धाब्यावर बसवण्याचे कारस्थान कोणाचे पहा कॉ. राजन क्षीरसागर यांच्या परखड विश्लेषणाचा दुसरा भाग...


Updated : 1 Aug 2023 3:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top