Home > मॅक्स किसान > SugarPoliticsसाखर कारखानदारीच्या आडून महाराष्ट्रात काय राजकारण शिजतयं?

SugarPoliticsसाखर कारखानदारीच्या आडून महाराष्ट्रात काय राजकारण शिजतयं?

कोणाच्या साखर कारखान्याला मदत मिळणार ?आणि कोणाचा साखर कारखाना वंचित राहणार..?

SugarPoliticsसाखर कारखानदारीच्या आडून महाराष्ट्रात काय राजकारण शिजतयं?
X

ज्याची सत्ता त्याच्या (Maharashtra Politics) कारखान्याला मदत हे सूत्र महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत (sugar politics) वर्षानुवर्ष सुरू आहे.. त्यातून अडचणीतील साखर कारखाने कधीच वरती आले नाही.. केंद्राच्या (Modi sarkar) धोरणाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसल्यानंतर. राज्य सरकारने(state government) आता या धोरणापासून फारकत घेत समितीचा उतारा काढला आहे.. कोणाच्या साखर कारखान्याला मदत मिळणार ?आणि कोणाचा साखर कारखाना वंचित राहणार ? पहा MaxKisan स्पेशल रिपोर्ट...

Updated : 7 May 2023 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top