Home > मॅक्स किसान > अज्ञात औषध फवारणीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

अज्ञात औषध फवारणीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

अज्ञात औषध फवारणीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
X

सोलापूर जिल्ह्यात फुलशेती बहरत असून फुलांच्या बागांवर विविध फवारण्या देखील केल्या जातात. मोहन कुंभार या शेतकऱ्याने अडिज एकर क्षेत्रातील झेंडू झाडांवर औषध फवारणी केल्यानंतर त्याची झाडे जळू लागली आहेत. झाडे कशामुळे जळू लागली आहेत जाणून घेवूयात शेतकरी मोहन कुंभार यांच्याकडून...


Updated : 24 Aug 2023 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top