Home > मॅक्स किसान > भाव नसल्याने टोमॅटो दिला फेकून

भाव नसल्याने टोमॅटो दिला फेकून

राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे..

भाव नसल्याने टोमॅटो दिला फेकून
X

ल्या काही महिन्यापूर्वी टोमॅटोची भाव झाली होती. या भाव वाढीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. परंतु अचानक टोमॅटो आयात केल्याने टोमॅटोचे भाव गडगडले. त्यामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Updated : 30 Sep 2023 12:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top