Home > मॅक्स किसान > हे तर शेतकऱ्यांची थट्टा करणारं सरकार.. नाना पटोले

हे तर शेतकऱ्यांची थट्टा करणारं सरकार.. नाना पटोले

हे तर शेतकऱ्यांची थट्टा करणारं सरकार.. नाना पटोले
X

पुरवणी मागण्यांमधे मोठ्या तरतुदी दिसत असल्या तरी तुम्ही शेतकऱ्याला फार काही देणार नाहीत.. शेतकऱ्याची थट्टा करु नका.. शेतकरी खवळला तर तुम्हाला उध्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी (ता.२० जुलै २०२३) सत्ताधारी पक्षाने विधानसभा नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेवर बोलताना दिला...

Updated : 21 July 2023 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top