Home > मॅक्स किसान > सांगलीतील द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्यांचा लाखोंचा गंडा.

सांगलीतील द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्यांचा लाखोंचा गंडा.

सांगलीतील द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्यांचा लाखोंचा गंडा.
X

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. अशा घटना प्रत्येक वर्षी घडतात. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय…


Updated : 11 Feb 2023 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top