राज्याबाहेर ऊसबंदी शेतकरीविरोधी: विजय जावंधिया
राज्याबाहेर ऊस नेता येणार नाही, अशी जारी केलेली अधिसूचना साखर कारखानेधार्जिनी असून शेतकरी विरोधी असल्याचं अभ्यासक विजय जावंधिया यांनी म्हटलं आहे.
विजय जावंधिया | 18 Sep 2023 4:51 AM GMT
X
X
राज्य सरकारने ३० एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यांत ऊस पाठविण्यावर बंदी घातली आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्याबाहेर ऊस नेता येणार नाही, अशी जारी केलेली अधिसूचना साखर कारखानेधार्जिनी असून शेतकरी विरोधी असल्याचं अभ्यासक विजय जावंधिया यांनी म्हटलं आहे.
Tags:
Updated : 24 Sep 2023 3:15 AM GMT
Tags: sugarcane sugarcane farming sugarcane farm sugarcane harvester sugarcane cultivation sugarcane farming in india maharashtra sugarcane frp in maharashtra sugarcane nursery in maharashtra sugarcane frp 2019-20 maharashtra sugarcane frp 2018-19 maharashtra sugarcane farmers sugarcane success story in maharashtra sugarcane cultivation methods sugarcane harvesting maharashtra news sugarcane harvester subsidy in maharashtra 2023 sugarcane juice
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire