Home > मॅक्स किसान > सोयाबीन बीज उत्पादकांनी काय काळजी घ्यावी?

सोयाबीन बीज उत्पादकांनी काय काळजी घ्यावी?

हाबीजने शेतकरी प्रशिक्षणासाठी पुढाकार घेत मळणीवेळी घ्यावयाची काळजी व त्यानंतर नवीन ऑनलाईन सिलींग याबाबतची माहिती दिली.

सोयाबीन बीज उत्पादकांनी काय काळजी घ्यावी?
X

आगामी खरीप वर्षात उत्कृष्ठ बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालय व विविध बीजोत्पादक संस्था काम करत आहेत. सध्या सोयाबीन मळणी व बियाणे संकलन प्रक्रिया सुरू असून बीजोत्पादनातील प्रमुख अर्ध शासकीय संस्था महाबीजने शेतकरी प्रशिक्षणासाठी पुढाकार घेत मळणीवेळी घ्यावयाची काळजी व त्यानंतर नवीन ऑनलाईन सिलींग याबाबतची माहिती आज दिली. महाबीज धाराशिवचे जिल्हा व्यवस्थापक राजु माने यांनी तालुक्यातील हिंगळजवाडी येथे प्रत्यक्ष बीजोत्पादकांनी साठवलेल्या बियाणे ठिकाणी येऊन उपस्थित राहून ही माहिती बीजोत्पादक व कर्मचाऱ्यांना दिली आहे.


Updated : 5 Nov 2023 12:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top