Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिवसेनेत 'लफडा'

शिवसेनेत 'लफडा'

शिवसेनेत लफडा
X

रामदास कदम यांनी शिवसेनेतील अस्वस्थतेला वाचा फोडली आहे. शिवसेनेतील अनेक नेते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अस्वस्थ आहेत. सत्तेत वाटा मिळाला नाही याचबरोबरीने उध्दव ठाकरेंचं अनरिचेबल होणं आणि संघटनेचा ताबा दरबारी लोकांकडे जाणं यामुळे शिवसेनेत लफडा सुरू आहे. शिवसेनेतील अस्वस्थतेवर रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण


Updated : 23 Dec 2021 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top