Home > मॅक्स किसान > 'आम्ही दिवाळीत पोराबाळांना काय खायला घालू...'' अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला

'आम्ही दिवाळीत पोराबाळांना काय खायला घालू...'' अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला

आम्ही दिवाळीत पोराबाळांना काय खायला घालू... अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला
X

सोलापूर जिल्ह्यात मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने हातच पीक मातीमोल झालं आहे. यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक कणा कोलमडला आहे.या अतिवृष्टीमुळे उत्पन्नात ५०% पेक्षा जास्त घट झालीये.


ऐन दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आसमाणी संकट आहे. खरीपची पीक पूर्णतः पाण्यात गेल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आला....


Updated : 17 Oct 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top