Home > मॅक्स किसान > बीटी कॉटनच्या बियाणांचा शेतकरी पुनर्वापर का करु शकत नाही?

बीटी कॉटनच्या बियाणांचा शेतकरी पुनर्वापर का करु शकत नाही?

बीटी कॉटनच्या बियाणांचा शेतकरी पुनर्वापर का करु शकत नाही?
X

बीटी कॉटनचं बियाणं भारतात कसं आलं? भारतात आलेलं बीटी कॉटन संकरीत का? अमेरिकेतून भारतात आलेलं बियाणं संकरीत बीटी कॉटन होतं. मात्र, अमेरिकेत संकरीत बीटी कॉटन का वापरलं जात नाही. बीटी कॉटनचं बियाणं शेतकरी दुसऱ्या वर्षी का वापरु शकत नाही. नक्की यामागे खासगी कंपन्यांचा काही हात आहे का? पंजाब आणि हरियाणा मध्ये बीटी कॉटनचं वापर का वाढला? पाहा शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण

Updated : 15 Aug 2020 6:37 PM GMT
Next Story
Share it
Top