Home > मॅक्स किसान > खतं बियाण्याचा कायदा आणि विधानसभेचे अधिकार...

खतं बियाण्याचा कायदा आणि विधानसभेचे अधिकार...

खतं बियाण्याचा कायदा आणि विधानसभेचे अधिकार...
X

विधानसभेला कायदे करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते का? केंद्राचा कायदा राज्याला बंधनकारक असतो का? केंद्र सूची आणि राज्य सूची म्हणजे काय? शेती आणि कायदा सुव्यवस्था कोणत्या सूचीमध्ये येते? समवर्ती सूची मधील कायदे एकमेकांवरती ओव्हरलॅप करत असतील तर कोणते कायदे सर्वश्रेष्ठ ठरतात पहा मॅक्स महाराष्ट्राचा तिसरं सभागृह विजय गायकवाड यांच्यासोबत...


Updated : 26 July 2023 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top