Home > मॅक्स किसान > आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मनातील खरी भीती कोणती?

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मनातील खरी भीती कोणती?

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मनातील खरी भीती कोणती?
X

शेतकऱ्यांचा खुल्या बाजारपेठेला विरोध आहे का? पुंजीवादी अर्थव्यवस्थेला? गौतम अदानी यांनी 7 वर्षात Forbes च्या यादीत 22 व्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप कशी घेतली? देशाची बाजारपेठ उद्योगपतींच्या हातात जात आहे का? शेतकऱ्यांनी कोणत्या तीन गोष्टी एकत्र केल्या आहेत? 3 डिग्री सेल्सिअस तापमानात आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा उडवणाऱ्यांनी कृषीतज्ज्ञ मिलिंद मुरूगकर यांचा व्हिडीओ नक्की पाहा...आणि आपले मत व्यक्त करा


Updated : 29 Dec 2020 11:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top