Home > मॅक्स किसान > राहुल गांधींनी शेतकऱ्यांना 'भरोसा' देशभर द्यावा:विजय जावंधिया

राहुल गांधींनी शेतकऱ्यांना 'भरोसा' देशभर द्यावा:विजय जावंधिया

पंधरा हजार रुपये एकरी शेतकऱ्यांना आणि बारा हजार रुपये शेतमजुरांना देऊन धानाला पाचशे रुपये बोनस देण्याची मागणी कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे.

राहुल गांधींनी शेतकऱ्यांना भरोसा देशभर द्यावा:विजय जावंधिया
X

तेलंगणात जाहीर केलेली भरोसा योजना देशभर द्यावी.तरच देशभरातील शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल. रयतू भरोसा योजना चांगली असून मी राहुल गांधींना पत्रव्यवहार केला आहे.पंधरा हजार रुपये एकरी शेतकऱ्यांना आणि बारा हजार रुपये शेतमजुरांना देऊन धानाला पाचशे रुपये बोनस देण्याची मागणी कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे.

Updated : 24 Sep 2023 3:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top