Home > मॅक्स किसान > कागदावरचं पाणी प्रत्यक्षात द्या, काळूज गावच्या शेतकऱ्यांनी केली मागणी

कागदावरचं पाणी प्रत्यक्षात द्या, काळूज गावच्या शेतकऱ्यांनी केली मागणी

कागदावरचं पाणी प्रत्यक्षात द्या, काळूज गावच्या शेतकऱ्यांनी केली मागणी
X

पुणे (pune) जिल्ह्यातील खेड (khad) तालुक्यातील काळूज गावच्या शेतकऱ्यांनी (farmer) आमच्या जमिनी द्या नाहीतर पाणी द्या, अशी मागणी करत आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषण (hunger strike) सुरू केलं आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी तुमच्या गावाला पाणी (water) दिलं, असल्याचं म्हटलं. मात्र पाणी फक्त कागदावर असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं. या उपोषणातील मागण्यांबाबत मॅक्स महाराष्ट्रचे (Max Maharashtra) प्रतिनिधी भरत मोहळकर (Bharat Mohalkar) यांनी जाणून घेतलं आहे.

Updated : 22 March 2023 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top