Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक...

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधकांनी आज पुन्हा विधिमंडळ दणाणुन सोडलं...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक...
X

असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा... गद्दार सत्तार हाय हाय... शेतकऱ्यांच्या (farmer) आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा धिक्कार असो... किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को... शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... पन्नास खोके एकदम ओके... बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला... यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला...अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दहावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Demons) यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Updated : 14 March 2023 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top