Home > मॅक्स किसान > कांदा निर्यातबंदी- "केंद्राकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात"

कांदा निर्यातबंदी- "केंद्राकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात"

कांदा निर्यातबंदी- केंद्राकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात
X

कांदा निर्यातबंदी करुन सरकारने शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केला आहे असा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे, तसंच सरकारने निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Updated : 16 Sep 2020 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top