Home > मॅक्स किसान > पिक विम्यापासून एकही शेतकरी वंचित ठेवणार नाही: कृषिमंत्री धनंजय मुंडे

पिक विम्यापासून एकही शेतकरी वंचित ठेवणार नाही: कृषिमंत्री धनंजय मुंडे

पिक विम्यापासून एकही शेतकरी वंचित ठेवणार नाही: कृषिमंत्री धनंजय मुंडे
X

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 साली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'पीएम किसान' योजनेच्या 14 व्या हप्त्याचे वितरण झाले यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे देखील सहभागी झाले होते. राज्यात एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेतला असून लवकरच पीएम किसान योजनेमध्ये राज्याचा निधी देखील जमा होईल असं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


Updated : 27 July 2023 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top