Home > मॅक्स किसान > नवीन 220 महसूल मंडळात होणार दुष्काळ जाहीर

नवीन 220 महसूल मंडळात होणार दुष्काळ जाहीर

नवीन 220 महसूल मंडळात होणार दुष्काळ जाहीर
X

महाराष्ट्र राज्यातील नवीन 220 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर होणार अहे





सबंधितील बैठक राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतले असून. या अगोदर राज्यातील 40 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता पण अनेक महसूल मंडळाचे असे होते की जिथं दुष्काळ किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशी कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती.पण आता 220 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच राज्यातील 220 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर होणार आहे. राज्य सरकार कडुण आत्ता करण्यात आलेली आहे.



Updated : 5 Jan 2024 11:39 PM GMT
Next Story
Share it
Top