Home > मॅक्स किसान > नाफेडच्या अटी-शर्तीमुळे कांदा खरेदी अडचणीत

नाफेडच्या अटी-शर्तीमुळे कांदा खरेदी अडचणीत

नाफेडच्या अटी-शर्तीमुळे कांदा खरेदी अडचणीत
X

नाफेडने लासलगावला कांदा खरेदी केली सुरु,सातबाऱ्यावर 2023 ची नोंद; अ्टीमुळे शेतकरी अडचणीत

नाफेड ने लासलगावला केंद्र सुरु करून कांदा खरेदी करण्यास सुरवात केली असून कांदा खरेदी करताना सातबाऱ्यावर 2023 ची नोंद असण्याची अट टाकण्यात आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून उन्हाळा कांद्याची लागवड ऑक्टोबर तर डिसेंबर महिन्यात केली जाते. त्यामुळे सातबाऱ्यावर 2023 ची नोंद येणार तरी कशी असा प्रश्न शेतकरी राजेश गुंड यांनी उपस्थित केला आहे.


Updated : 26 Aug 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top