Home > मॅक्स किसान > `मोर्फा` च्या पुढाकारातून रसायनमुक्त व सेंद्रिय दुध निर्मिती

`मोर्फा` च्या पुढाकारातून रसायनमुक्त व सेंद्रिय दुध निर्मिती

सेंद्रिय व विषमुक्त तसेच पशुसंर्धन व दुग्ध विकास विभागा बाबतच्या ॲन्टोबायोटिक फ्री दुग्ध उत्पादन वाढविणे, A1 व A2 मिल्क दुधाबाबातचा फरक समजून ग्राहकांची फसवणूक थांबविणे. तसेच कायदेशीर नियम बनविणे, सेंद्रिय व विषमुक्त चिकन, अंडी निर्मितीबाबत नियम बनविणे आणि धोरणात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी जाहीर केलं आहे.

`मोर्फा` च्या पुढाकारातून रसायनमुक्त व सेंद्रिय दुध निर्मिती
X

0

Updated : 30 May 2022 7:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top