Home > मॅक्स किसान > कमी कालावधीत शेतकऱ्याला या पिकाने मिळवून दिले पैसे

कमी कालावधीत शेतकऱ्याला या पिकाने मिळवून दिले पैसे

कमी कालावधीत शेतकऱ्याला या पिकाने मिळवून दिले पैसे
X

द्राक्ष बागायतदार गेल्या तीन वर्षापासून अडचणीत आला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत भोसले या शेतकऱ्याने द्राक्षेला पर्यायी शेती निवडून भोपळा या पिकाने त्याला आर्थिक फायदा मिळवून दिला आहे. जाणून घेवूयात या भोपळा शेती विषयी त्याच्याकडून..

Updated : 12 Aug 2023 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top