Home > मॅक्स किसान > नोकरी गेली, खचला नाही, गावी गेला, व्यवसायिक झाला

नोकरी गेली, खचला नाही, गावी गेला, व्यवसायिक झाला

Lost job, didn't get tired, went to village, became businessman

नोकरी गेली, खचला नाही, गावी गेला, व्यवसायिक झाला
X

आजच्या या प्रवासात आपण पाहणार आहोत एका तरुण व्यवसायिकाची यशोगाथा. संकेत महाडिक हा मुंबईमध्ये नोकरी करत होता. कोरोनाच्या काळामध्ये तो आपल्या गावी परतला आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्याने चालू केला स्वतःचा गावरान कुक्कुटपालन व्यवसाय. जाणून घेऊया त्याचा हा प्रवास तसेच गावरान कुक्कुटपालन व्यवस्थापन कसं असल पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Updated : 27 Jan 2026 10:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top