Home > मॅक्स किसान > पावसाअभावी पिके करपली

पावसाअभावी पिके करपली

पावसाअभावी पिके करपली
X

बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरामध्ये गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे आगळगाव परिसरातील पिके उन्हामुळे करपू लागली आहेत.

आगळगाव येथील शेतकरी पोपट डमरे यांची आगळगाव येथे ८ एकर शेती असून त्यांनी ५ एकर जमिनिवर सोयाबिन पिकाची पेरणी केली असून पाऊस नसल्याने सोयबिन पिक करपू लागले आहे.त्यांचे अंदाजे २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान होणार असून पेरणीसाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च झाल्याचे पोपट डमरे यांनी सांगितले.बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरामध्ये गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे आगळगाव परिसरातील पिके उन्हामुळे करपू लागली आहेत.

आगळगाव येथील शेतकरी पोपट डमरे यांची आगळगाव येथे ८ एकर शेती असून त्यांनी ५ एकर जमिनिवर सोयाबिन पिकाची पेरणी केली असून पाऊस नसल्याने सोयबिन पिक करपू लागले आहे.त्यांचे अंदाजे २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान होणार असून पेरणीसाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च झाल्याचे पोपट डमरे यांनी सांगितले.


Updated : 26 Aug 2023 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top