Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने...

शेतकऱ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने...

शेतकऱ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने...
X

मंगळवारी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च आज भिवंडीत येऊन पोहचलाय. या मार्चमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? तसेच जर सरकारने पुन्हा आश्वासन दिली तर शेतकऱ्यांचे पुढील पाऊल काय असणारेय हे डॉ. अजित नवले यांच्याकडून जाणून घेतलय आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी... पाहा काय म्हटले डॉ. अजित नवले

शेतकऱ्यांचा लॉंग मार्चचा आज पाचवा दिवस,काय आहे शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी...

Updated : 10 March 2018 11:33 AM GMT
Next Story
Share it
Top