Home > Video > हा पहा उसाचा आधुनिक चरखा

हा पहा उसाचा आधुनिक चरखा

हा पहा उसाचा आधुनिक चरखा
X

गाव खेड्यामध्ये उसाचा रस म्हणजे बैलांचा चरखा आणि अस्वच्छता असे चित्र असते.. शहरांमध्येही अनेकदा पिळून पळून ऊसाचा रस दिला जातो त्यामुळे उसाची म्हणावी तशी चव भेटत नाही. पुण्यामध्ये भरलेल्या किसान 2022 प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक पद्धतीने उसाचा रस तयार करण्याचे यंत्र मांडले आहे. या उसाच्या यंत्रातून स्वच्छ आणि थंडगार रस मिळतो तो कसा मिळतो पहा या व्हिडिओच्या माध्यमातून सीनियर स्पेशल करोlस्पॉन्डट विजय गायकवाड यांच्यासोबत...

Updated : 2022-12-18T13:55:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top