Home > मॅक्स किसान > पावसाचं थैमान शेतकऱ्याच्या पिकात पाणी

पावसाचं थैमान शेतकऱ्याच्या पिकात पाणी

Heavy Rains Flooded Damaged Farmers' Crops | पावसाचं थैमान शेतकऱ्याच्या पिकात पाणी | MaxKisan

पावसाचं थैमान शेतकऱ्याच्या पिकात पाणी
X

सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेती पिकांना त्याचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखात नुकसान झाले आहे. दादा करे या शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले असून पहावूयात त्याचा रिपोर्ट..

Updated : 20 Sept 2025 9:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top