Home > मॅक्स किसान > द्राक्ष उत्पादकांची अवस्था घर का ना घाट का...

द्राक्ष उत्पादकांची अवस्था घर का ना घाट का...

नवतंत्राचा झेंडा फडकवून महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या द्राक्ष शेतीचा आणि शेतकऱ्याची अवस्था `घर का ना घाट की`...झाली आहे.. पहा अंगावर काटा आणणारा अनुभव सांगणारी प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांची डोळं खाडकन उघडवणारी खळबळ जनक मुलाखत.. फक्त मॅक्स किसान वर...

द्राक्ष उत्पादकांची अवस्था घर का ना घाट का...
X

साखरेनंतर (sugarcane) सर्वात मोठी उलाढाल असलेला कृषी उद्योग म्हणजे द्राक्ष शेती (Grape Farming) . कोट्यावधीची उलाढाल..25000 कोटीचा वित्तपुरवठा...70 लाखाचा रोजगार (Employment) निर्माण करणारी द्राक्ष शेतीला गेल्या चार वर्षात उतरती कळा लागली आहे.. एका बाजूला उद्योग (Industry) म्हणवला जात असताना पायाभूत सुविधा (Infrastructure) नाहीत कर्नाटक (Karnataka) तेलंगणामध्ये (Telangana) अनुदाना नसल्याने स्पर्धा शक्य नाही.. कधी काळी महाराष्ट्राला वैभव देणारा द्राक्षाचा उद्योग आज शेवटची घटका मोजत आहे.. काय आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा.? कोण आहे जबाबदार या परिस्थितीसाठी? काय वाढून ठेवलेय भविष्याच्या पिढीसाठी.. पहा नवतंत्राचा झेंडा फडकवून महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या द्राक्ष शेतीचा आणि शेतकऱ्याची अवस्था `घर का ना घाट की`...झाली आहे.. पहा अंगावर काटा आणणारा अनुभव सांगणारी प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांची डोळं खाडकन उघडवणारी खळबळ जनक मुलाखत.. फक्त मॅक्स किसान वर...

Updated : 20 May 2023 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top