Home > मॅक्स किसान > हमीभावाचा कायदा न करण्याचे सरकारने दिले धक्कादायक कारण

हमीभावाचा कायदा न करण्याचे सरकारने दिले धक्कादायक कारण

governments view on msp act during meeting with farmers

हमीभावाचा कायदा न करण्याचे सरकारने दिले धक्कादायक कारण
X

कृषी कायद्यांवर केंद्र सरकारसोबत आता शेतकऱ्यांची चर्चेची सहावी फेरी सुरू झाली आहे. या चर्चे दरम्यान जेवणासाठी ब्रेक घेण्यात आला. यावेळी शेतकरी नेत्यांनी जेवताना बैठकीबाबत काही माहिती दिली आहे. ३ कायदे रद्द कऱण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. पण हमीभावाच्या कायद्याबाबत सरकारने व्यापारी माल खरेदी करणार नाहीत अशी भूमिका मांडल्याची माहिती या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी नेत्यांनी दिली आहे.

Updated : 2020-12-30T18:17:03+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top