Home > मॅक्स किसान > OnionCrises: सरकारच्या कांदा हस्तक्षेप योजनेमुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

OnionCrises: सरकारच्या कांदा हस्तक्षेप योजनेमुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

जो कांदा आठशे रुपये प्रतिक्विंटलने गेला असता तो आज ६०० रुपयांना जातोय...पण व्यापारी पुढे विकताना एव्हढ्या कमी भावात विकणार नाहीत...कारण हा सगळा शॉर्ट टर्म मामला आहे..

OnionCrises: सरकारच्या कांदा हस्तक्षेप योजनेमुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी
X

लाल कांद्याचा ( red onion)आवक हंगाम संपण्यापूर्वीच कांदा अर्थसाह्य योजनेचे ( market intervention) टाईम लिमिट जाहीर झाल्याने पॅनिक सेलिंग वाढली. " जो कांदा आठशे रुपये प्रतिक्विंटलने गेला असता तो आज ६०० रुपयांना जातोय...पण व्यापारी पुढे विकताना एव्हढ्या कमी भावात विकणार नाहीत...कारण हा सगळा शॉर्ट टर्म मामला आहे."

सरकारचे धोरण नेमके कुठे चुकले? काय असेल उन्हाळी आणि हिवाळी लागवडीचे गणित? कांद्याचे मार्केट इलेक्शनच्या वर्षात कसे असेल? कांदा उत्पादकाने आजच्या घडीला काय करावे? पहा कृषी विश्लेषक दीपक चव्हाण आणि एसबी नाना पाटील यांनी विजय गायकवाड यांच्याशी केलेलं अभ्यासपूर्ण कांदा धोरण, बाजार आणि भविष्याचे विश्लेषण..

Updated : 2 April 2023 5:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top