Home > मॅक्स किसान > पिक विमा ही मोठी 'धूळफेक' आहे:कॉ. राजन क्षीरसागर

पिक विमा ही मोठी 'धूळफेक' आहे:कॉ. राजन क्षीरसागर

पिक विमा ही मोठी धूळफेक आहे:कॉ. राजन क्षीरसागर
X

राज्य सरकारने मोठी गाजत वाजत एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली. खरंच पिक विमा कंपनीला किती पैसे द्यावे लागतात? विमा हप्ता सरकारतर्फे भरला जातोय? कृषिमंत्र्यांना केलं काँग्रेडनं आव्हान

प्रशासनाचं माफियाकरणं झालयं? पिक विम्याचा भुलभुलय्याशेतकऱ्यांचा लढा थंडावण्याचे षडयंत्र आहे का?पहा किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. राजन क्षीरसागर यांच्या परखड विश्लेषणाचा तिसरा भाग..


Updated : 2 Aug 2023 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top