Home > मॅक्स किसान > शेतकरी आंदोलन : आझाद मैदानात शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकरी आंदोलन : आझाद मैदानात शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकरी आंदोलन : आझाद मैदानात शेतकऱ्यांचा एल्गार
X

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आझाद मैदानात राज्यभऱातून शेतकरी एकत्र आले आहेत. या आंदोलनात शरद पवारांसह दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत. कसे असेल हे आंदोलन हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी शेतकरी नेते अजित नवले यांच्याकडून....


Updated : 2021-01-25T13:23:41+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top