Home > मॅक्स किसान > #FarmerProtest : शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी लढा – मेधा पाटकर

#FarmerProtest : शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी लढा – मेधा पाटकर

#FarmerProtest : शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी लढा – मेधा पाटकर
X

मुंबईत आझाद मैदानात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे. पण हा लढा केवळ तीन कृषी कायद्यांविरोधात नाही तर शेतकऱ्यांच्या सर्वच हक्कांसाठी आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सांगितले आहे. त्यांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी....



Updated : 25 Jan 2021 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top