Home > मॅक्स किसान > शेतकऱ्याने पिकवली काळ्या मक्याची शेती

शेतकऱ्याने पिकवली काळ्या मक्याची शेती

शेतकरी आपल्या शेतात तांबडी,पांढरी मक्का लावतात हे माहीत होते. पण काळ्या मका वाण ही असतो व त्याची लागण करण्यात आली असल्याचे आजपर्यंत कधी ऐकण्यात आले नव्हते. या दुर्मिक अशा काळ्या मक्केचे उत्पादन घेण्याची किमया करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांने साधली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

शेतकऱ्याने पिकवली काळ्या मक्याची शेती
X

0

Updated : 4 April 2022 6:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top