Home > मॅक्स किसान > टोमॅटोचे भाव कोसळले

टोमॅटोचे भाव कोसळले

टोमॅटोचे भाव कोसळल्याने संतप्त होत पिंपळगाव बसवंत बाजार समिती शेतकऱ्याने फेकले टोमॅटो

टोमॅटोचे भाव कोसळले
X

टोमॅटोच्या भावामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने आज निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हेमंत पाटील या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांने टोमॅटो विक्रीला आणले असता यावेळी एका 20 किलोच्या कॅरेटला 100 रुपये, किलोला 5 रुपये भाव पुकारल्याने संतप्त होत शेतकऱ्याने बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकत टोमॅटो उत्पादक शेतकरी हेमंत पाटील संताप व्यक्त केला आहे.


Updated : 7 Sep 2023 1:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top