Home > मॅक्स किसान > 'इथॅनॉल' साखर धंद्याची एनर्जी: प्रकाश नाईकनवरे

'इथॅनॉल' साखर धंद्याची एनर्जी: प्रकाश नाईकनवरे

इथॅनॉल साखर धंद्याची एनर्जी: प्रकाश नाईकनवरे
X

साखर धंद्यासाठी इथेनॉल धोरण नवसंजीवनी ठरली आहे का? इथेनॉलचे दर कशाशी निगडित आहेत? इथेनॉल साठी चार प्रकारचे दर कशासाठी? 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे ध्येय कसे गाठणार? पहा साखर धंद्याला बुस्टिंग देणाऱ्या इथेनॉल धोरणाचा इत्यंभूत आढावा NFSCSF Ltd. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांची MaxKisan शी विशेष बातचीत...

Updated : 3 Oct 2023 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top